1 Kings 7:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक पालखीला पितळी धुऱ्यांवर पितळेची चार चार चाके लावलेली होती आणि चारही कोपऱ्यातून प्रशस्त घंगाळासाठी पितळी आधार दिलेले होते. त्यांनाही फुलांचे सुबक काम केलेले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रत्येक चौरंगाला पितळेची चार-चार चाके व पितळेच्या धुर्‍या केल्या होत्या. प्रत्येकाच्या चार्‍ही पायांना लागून ओतीव खांदे होते; ते खांदे गंगाळ ठेवण्यासाठी वरच्या भागी ओतून जोडले होते; त्यांच्या बाजू माळांनी शृंगारल्या होत्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रत्येक चौरंगाला चार कास्याची चाके व कास्याच्या धुर्‍या होत्या आणि प्रत्येकाला गंगाळे होती, ज्याला आधार देण्यासाठी ओतीव स्तंभ असून त्यांच्या बाजूंनी लोंबत्या माळा होत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येक चौरंगाला पितळी धुऱ्यांवर पितळेची चारचार चाके लावलेली होती आणि चारही कोपऱ्यातून प्रशस्त घंगाळासाठी पितळी आधार दिलेले होते. त्यावरही फुलांचे सुबक काम केलेले होते.