1 Kings 7:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सांगाड्याच्या खालची चार चाके सत्तावीस इंच व्यासाची होती. आणि चाकांच्या धुऱ्या पालखीबरोबरच घडलेल्या, एकसंध होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चार्‍ही चक्रे पट्ट्यांच्या खाली होती. आणि प्रत्येक चक्राच्या धुर्‍या तळाशी जोडल्या होत्या; त्या प्रत्येक चक्राची उंची दीड हात होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चार चाके खांबांच्या खाली होती आणि चाकांच्या धुर्‍या तिवडीला जोडलेल्या होत्या. प्रत्येक चाकाचा व्यास दीड हात होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
चारही चाके पट्यांच्या खाली होती व प्रत्येक चाकाच्या धुऱ्या तळाशी जोडल्या होत्या, त्या प्रत्येक चाकाची उंची दीड हात होती.