1 Kings 7:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रथाच्या चाकांसारखी ही चाके होती. आणि त्याच्या धुऱ्या धावा, आरे आणि तुंबे असे सर्व काही ओतीव पितळेचे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चक्राची घडण रथचक्रासारखी होती; त्यांच्या धुर्या, पुठ्ठे, आरे आणि तुंबे हे सर्व ओतीव होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही चाके रथाच्या चाकांप्रमाणे बनविली होती; धुर्या, कडा, आरे आणि तुंबे हे सर्व ओतीव काम होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रथाच्या चाकांसारखी ही चाके होती. आणि त्याच्या धुऱ्या धावा, आरे आणि तुंबे असे सर्वकाही ओतीव पितळेचे होते.