1 Kings 7:34 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक पालखीच्या चारही कोपऱ्यांना आधार दिलेले होते. तेही एकसंध होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रत्येक चौरंगाच्या चार्‍ही कोपर्‍यांना चार खांदे होते; हे खांदे व चौरंग दोन्ही अखंड होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रत्येक तिवडीला, चारही कोपर्‍यांना चार दांडे होते, जे तिवडीला अखंड असे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येक चौरंगाच्या चारही कोपऱ्यांना आधार दिलेले होते. तेही एकसंध होते.