1 Kings 7:37 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हिरामने अशाप्रकारे अगदी एकसारख्या एक अशा दहा पितळी पालख्या घडवल्या. हे सर्व ओतीव काम होते त्यामुळे त्या तंतोतंत एकसारख्या होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या प्रकारे त्यांनी ते दहा चौरंग केले; ते सर्व एकाच साच्याचे, एकाच मापाचे व एकाच आकाराचे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अशाप्रकारे त्याने या दहा तिवड्या तयार केल्या. त्या सर्व एकाच साच्यात तयार केलेल्या असून ते सारख्याच मापाच्या आणि आकाराच्या होत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हिरामने अशाप्रकारे अगदी एकसारखे एक असे दहा पितळी चौरंग घडवले. हे सर्व ओतीव काम होते त्यामुळे ते तंतोतंत एकसारखे होते.