1 Kings 7:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
भिंतींवर समोरासमोर येतील अशा खिडक्यांच्या तीन ओळी होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिन्ही मजल्यांवर तुळया असून तिन्ही मजल्यांवर समोरासमोर खिडक्या होत्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या खिडक्या उंचावर समोरासमोर तीन अशा जोडीने बसविल्या होत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिन्ही मजल्यावर तुळ्या असून भिंतींवर समोरासमोर येतील अशा खिडक्यांच्या तीन ओळी होत्या.