1 Kings 7:41 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दोन खांब, त्या खांबांच्या शेंड्यांवरील कळसांचे प्याल्याच्या आकाराचे भाग व त्या दोन्ही खांबांच्या शेंड्यांवरील कळसाचे प्याल्याच्या आकाराचे भाग झाकण्यासाठी जाळ्या केल्या;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दोन खांब; खांबांच्या वर दोन वाटीच्या आकाराचे कळस; खांबांवर वाटीच्या आकाराच्या दोन कळसांना सजविणार्‍या जाळ्यांचे दोन संच;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांची यादी पुढीलप्रमाणे: दोन स्तंभ स्तंभाच्या कळसांवर बसवायच्या दोन घुमट्या त्यांच्या भोवतीच्या दोन जाळ्या