1 Kings 7:42 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दोन जाळ्यांसाठी चारशे डाळिंबे केली; खांबांच्या शेंड्यांवरील प्याल्याच्या आकाराच्या कळसांचे भाग झाकायच्या जाळ्यांसाठी ह्या डाळिंबाच्या दोन-दोन रांगा होत्या;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या जाळ्यांच्या दोन संचासाठी चारशे डाळिंबे (खांबावरील वाट्यांच्या आकाराचे कळस सजविणार्‍या एका जाळीसाठी डाळिंबांच्या दोन रांगा);
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या दोन जाळ्यांसाठी चारशे नक्षीदार डाळिंबे तयार केली खांबाच्या शेंडयावरील प्याल्याच्या आकाराचे कळसाचे भाग झाकावयाच्या जाळ्यासाठी या डाळींबाच्या दोन-दोन रांगा होत्या.