1 Kings 7:49 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गाभार्यासमोरील उजवीकडल्या पाच व डावीकडल्या पाच समया शुद्ध सोन्याच्या करवल्या होत्या; त्यांचा पुष्पशृंगार, चाडी व चिमटे ही सोन्याची करवली होती;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शुद्ध सोन्याचे दीपस्तंभ (आतील पवित्रस्थानासमोर पाच उजवीकडे व पाच डावीकडे); सोन्याच्या फुलांची सजावट, दिवे आणि चिमटे;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शुद्ध सोन्याच्या समया. (या परमपवित्र गाभाऱ्यासमोर उजवीडावीकडे पाच पाच लावलेल्या होत्या) सोन्याची फुले, दिवे आणि चिमटे ही सोन्याची करवली होती.