1 Kings 8:49 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू ती आपल्या स्वर्गातील ठिकाणाहून त्यांची प्रार्थना ऐक.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून त्यांची प्रार्थना व विनवणी ऐक व त्यांना न्याय दे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा स्वर्ग जे आपले निवासस्थान आहे तिथून त्यांची प्रार्थना व विनंती ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू ती आपल्या स्वर्गातील ठिकाणाहून त्यांची प्रार्थना व विनंती ऐक व त्यांस न्याय दे.