1 Kings 9:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राजा हिराम म्हणाला, “काय ही तू दिलेली नगरे?” या भूभागाला हिरामने काबूल प्रांत असे नाव दिले. आजही तो भाग काबूल म्हणूनच ओळखला जातो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तो म्हणाला, “हे माझ्या बंधो, कसली ही नगरे तू मला दिलीस?” त्याने त्यांना काबूल प्रांत हे नाव ठेवले; हेच नाव आजवर चालू आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा तो म्हणाला, “माझ्या भावा, ही कशी नगरे तू मला दिलीस?” आणि त्याने त्यास काबूल प्रांत असे नाव दिले, ते नाव आजही प्रचलित आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजा हिराम म्हणाला, “माझ्या बंधो काय ही नगरे तू मला दिलीस?” या भूभागाला हिरामने काबूल प्रांत असे नाव दिले. आजही तो भाग काबूल म्हणूनच ओळखला जातो.