1 Kings 9:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हिरामने शलमोनाला मंदिराच्या बांधकामासाठी नऊहजार पौंड सोने पाठवले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हीरामाने राजाकडे एकशेवीस किक्कार1 सोने पाठवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हीरामाने राजाकडे एकशेवीस तालांत सोने पाठवले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हिरामने राजा शलमोनाला मंदिराच्या बांधकामासाठी एकशें विस किक्कार सोने पाठवले होते.