1 Kings 9:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शलमोनाने ते पुन्हा बांधून काढले. तसेच खालचे बेथ-होरोनही बांधले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शलमोनाने गेजेराखालचे बेथ-होरोन,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि शलोमोनने गेजेर नगराची पुनर्बांधणी केली.) त्याने खालचे बेथ-होरोन बांधले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शलमोनाने गेजेराखालचे बेथ-होरोनही पुन्हा बांधले.