1 Kings 9:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
फारोची मुलगी आपला महाल पूर्ण झाल्यावर दावीद नगरातून तेथे राहायला गेली. नंतर शलमोनाने मिल्लो बांधले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग फारोची कन्या आपणासाठी शलमोनाने बांधलेल्या मंदिरात राहण्यास दावीदपूर सोडून आली; तेव्हा त्याने मिल्लो नगर बांधले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
फारोहची कन्या दावीदाचे शहर सोडून शलोमोनने तिच्यासाठी बांधलेल्या राजवाड्यात आली, मग त्याने स्तरीय बांधकाम केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
फारोची कन्या आपला महाल पूर्ण झाल्यावर दावीद नगरातून तेथे राहायला गेली. नंतर शलमोनाने मिल्लो बांधले.