1 Peter 1:24 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून पवित्र शास्त्र सांगते, “सर्व लोक गवतासारखे आहेत आणि त्यांचे सर्व वैभव गवतातील रानफुलासारखे आहे. गवत सुकते, फूल गळून पडते,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, सर्व मानवजात गवतासारखी आहे आणि तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे; आणि तिचा सर्व गौरव गवताच्या फुलासारखा आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण, “सर्व लोक गवतासारखे आहेत, आणि त्यांचे सौंदर्य वनातील फुलांसारखे आहे. गवत सुकते आणि फूल कोमेजते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण पवित्रशास्त्रात असे लिहिले आहे, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे व तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे गवत वाळते व त्याचे फूल गळते.