1 Peter 2:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून खलील उतारा पवित्र शास्त्रात नमूद केला आहे: “पहा सियोनात मी कोनशिला बसवितो, जी मौल्यवान व निवडलेली आहे आणि जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो तो कधीही लज्जित होणार नाही.” यशया 28:16
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
असा धर्मशास्त्रलेख आहे: पाहा, निवडलेली मूल्यवान अशी कोनशिला मी सीयोनमध्ये बसवितो, तिच्यावर विश्वास ठेवणाऱ्याची फजिती होणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण असा शास्त्रलेख आहे: “पाहा, निवडलेली, मूल्यवान अशी कोनशिला मी सीयोनेत बसवतो; तिच्यावर विश्वास ठेवणारा फजीत होणार नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण शास्त्रलेखात असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी एक दगड ठेवितो निवडलेला आणि मौल्यवान कोनशिला, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून शास्त्रलेखातही असे आहे की, “पाहा, मी एक निवडलेला व मोलवान असलेला, कोनशिला सियोनात ठेवतो आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो फजीत होणार नाही.”