1 Peter 4:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून, तुमच्यातील कोणास खुनी, चोर, भ्रष्टाचारी किंवा इतरांच्या खाजगी व्यवहारात लुडबूड करणारा म्हणून दु:ख सोसावे लागू नये.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मात्र खून करणारा, चोर, गुन्हेगार किंवा खोडसाळ म्हणूनदेखील कोणी दुःख भोगू नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी खून करणारा, चोर, दुष्कर्मी, किंवा दुसर्याच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तुम्ही दुःख भोगता तर खुनी किंवा चोर, किंवा कोणताही गुन्हेगार किंवा लुडबुड्या म्हणून सुद्धा दुःख भोगू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तुमच्यातील कोणी खुनी किंवा चोर म्हणून, वाईट करणारा किंवा दुसर्याच्या कामात लुडबुड करणारा म्हणून कोणी दुःख भोगू नये.