1 Peter 5:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही एकमेकांना प्रीतीच्या चुंबनाने सलाम करा. तुम्ही जे सर्व ख्रिस्तामध्ये आहात त्या तुम्हांबरोबर शांति असो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
बंधुप्रीतीच्या चुंबनाने एकमेकांना वंदन करा. सर्व ख्रिस्ती बंधुभगिनींना शांतीचे वरदान मिळो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रीतीच्या चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांना शांती असो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एकमेकांना प्रीतीच्या चुंबनाने अभिवादन करा. तुम्ही जे ख्रिस्तामध्ये आहात त्या तुम्हा सर्वांना शांती असो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रीतीच्या अभिवादनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांना शांती असो.