1 Samuel 1:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हन्नाची प्रार्थना बराच वेळ चालली होती. त्यावेळी एलीचे तिच्या तोंडाकडे लक्ष होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वरापुढे ती अशी करुणा भाकत असता एली तिच्या मुखाकडे पाहत होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती याहवेहकडे प्रार्थना करीत असता, एली तिच्या मुखाकडे पाहत होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि असे झाले की ती परमेश्वराच्या पुढे प्रार्थना करीत असता एलीने तिच्या तोंडाकडे पाहिले.