1 Samuel 1:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता मी तो परमेश्वराला अर्पण करते. तो आयुष्यभर परमेश्वराची सेवा करील.” हन्नाने मग मुलाला तिथेच ठेवले आणि परमेश्वराची भक्ती केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच मीही ह्या बालकाला परमेश्वराच्या स्वाधीन केले आहे, तो परमेश्वराला आमरण दिला आहे.” तेव्हा एलकानाने तेथे परमेश्वराची आराधना केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर मी आता त्याला याहवेहला समर्पित करीत आहे. त्याचे संपूर्ण जीवनभर तो याहवेहसाठी दिलेला आहे.” आणि त्याने तिथे याहवेहची उपासना केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तो परमेश्वरास दिला आहे; तो जगेल तोपर्यंत तो परमेश्वरास समर्पित केलेला आहे.” तेव्हा तेथे एलकाना व त्यांच्या कुटुंबाने परमेश्वराची उपासना केली.