1 Samuel 10:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यानंतर शौल आपल्या घराजवळच्या भक्तीस्थळापाशी पोचला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग भाषण करणे संपल्यावर तो उच्च स्थानी गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौलाने भविष्यवाणी करण्याचे थांबविल्यानंतर तो उच्चस्थानी गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
भविष्यवाणी करणे समाप्त केल्यावर तो उंचस्थानाकडे आला.