1 Samuel 10:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शमुवेलने सर्व इस्राएली लोकांना मिस्पा येथे पमरेश्वराजवळ बोलावले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग शमुवेलाने लोकांना मिस्पात परमेश्वरापुढे बोलावून जमा केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शमुवेलने इस्राएली लोकांना याहवेहकडे मिस्पाह येथे बोलाविले
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शमुवेलाने लोकांस मिस्पा येथे परमेश्वराजवळ बोलावले.