1 Samuel 11:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शौलने बेजेक येथे या सर्वांना एकत्र बोलावले. तेथे इस्राएल मधून तीन लाख आणि यहूदातून प्रत्येकी तीस हजार माणसे होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने बेजेक येथे त्यांची टीप घेतली तेव्हा इस्राएलाचे तीन लक्ष पुरुष व यहूदाचे तीस हजार पुरुष भरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बेजेक येथे शौलाने त्यांची मोजणी केली, तेव्हा ते तीन लाख इस्राएली पुरुष होते आणि यहूदाहचे तीस हजार पुरुष होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग जेव्हा त्याने बेजेकात त्यांची नोंद केली, तेव्हा इस्राएलाचे लोक तीन लाख होते, आणि यहूदाचे लोक तीस हजार होते.