1 Samuel 12:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा तोही तुम्हाला मिळाला. परमेश्वरानेच त्याची निवड केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आता जो राजा तुम्ही निवडून घेतला व मागून घेतला तो हा पाहा; परमेश्वराने तुमच्यावर हा राजा नेमला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर आता तुम्ही निवडून घेतलेला राजा येथे आहे, जो तुम्ही मागून घेतला आहे; पाहा, याहवेहने तुमच्यावर राजा नेमला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आता जो राजा तुम्ही निवडला ज्याला तुम्ही मागितले, तो हा पाहा; पाहा परमेश्वराने तुम्हावर राजा नेमला आहे.