1 Samuel 12:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“आता स्तब्ध उभे राहा आणि परमेश्वराचे महान कृत्य आपल्या डोळ्यांदेखत पाहा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमच्यासमक्ष मोठी कृती करणार आहे ती पाहा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तर आता, शांत उभे राहा आणि याहवेह तुमच्या नजरेसमोर जे महान कृत्य करणार आहे ते पाहा!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आता तुम्ही स्वतःला सादर करा आणि जी मोठी गोष्ट परमेश्वर तुमच्या डोळ्यांपुढे करणार आहे ती पाहा.