1 Samuel 13:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी त्या भागातील इस्राएल रहिवाश्यांना धडा शिकवायचे ठरवले आणि निवडक सैन्याने हल्ला सुरु केला. पलिष्ट्यांच्या सैन्याच्या तीन तुकडया होत्या. पहिली तुकडी उत्तरेला अफ्राच्या वाटेने शुवाल जवळ गेली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग पलिष्ट्यांच्या छावणीतून लुटालूट करणारे लोक तीन टोळ्या करून निघाले; एक टोळी शूवाल नामक प्रांताकडे अफ्राच्या वाटेने गेली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
छापा टाकलेल्या टोळ्या पलिष्ट्यांच्या छावणीतून तीन तुकड्यांमध्ये बाहेर पडल्या. एक शूआल भागात ओफराहकडे गेली,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पलिष्ट्यांच्या छावणीतून छापा मारणारे तीन टोळ्या करून निघाले. एक टोळी आफ्राच्या वाटेने शुवालाच्या प्रांताकडे गेली