1 Samuel 13:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दुसरी बेथ-होरोनच्या वाटेने आग्न्नेय दिशेला गेली आणि तिसरी टोळी वाळवंटाच्या दिशेला असलेल्या सबोईम दरी कडील वाटेने गेली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुसरी टोळी बेथ-होरोनाच्या वाटेने गेली आणि तिसरी टोळी सबोईम खोर्‍याकडील प्रांताच्या वाटेने रानाकडे गेली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुसरी बेथ-होरोनकडे आणि तिसरी रानासमोर असलेले सेबोईम खोर्‍याच्या सीमेकडे गेली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि दुसरी टोळी बेथ-होरोनाच्या वाटेने गेली आणि आणखी एक टोळी जो प्रांत सबोईम खोऱ्याकडला आहे त्याच्या वाटेने रानाकडे वळली.