1 Samuel 13:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पलिष्टी फक्त त्यांना धार लावून देत असत. तेव्हा इस्राएलांना फाळ, कुदळी, कुऱ्हाडी यांना धार लावायची असेल तेव्हा ते पलिष्ट्यांकडे जात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु फाळ, कुदळ, कुर्‍हाड व दाताळे ह्यांना धार लावायची असली तर सर्व इस्राएल लोक व्यक्तिशः पलिष्ट्यांकडे जात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून सर्व इस्राएली लोक त्यांचे फाळ, कुदळी, कुर्‍हाडी किंवा विळे यांना धार लावण्यासाठी खाली पलिष्ट्यांकडे जात असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु सर्व इस्राएली लोक, आपला नांगराचा फाळ, आपली कुदळ, आपली कुऱ्हाड, आणि विळ्यांना धार लावण्यासाठी खाली पलिष्ट्यांकडे जात.