1 Samuel 13:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
फाळ आणि कुदळीला धार लावण्यासाठी पलिष्टी लोहार 1/3 औंस रुपे घेत तर कुऱ्हाडी, दाताळे, अरी, पराण्या यांना धार लावायचा आकार 1/6 औंस रुपे एवढा होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांची दाताळी, कुदळी, फाळ, कुर्‍हाडी व पराण्या ही बोथट राहत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नांगराचा फाळ व कुदळी यांना धार लावण्यासाठी दोन तृतीयांश शेकेल, व कुर्‍हाड, विळा आणि पराणीसाठी एकतृतीयांश शेकेल असा दर होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नांगराचा फाळ आणि कुदळ यांना धार लावण्याचे शुल्क दोन तृतीयांश शेकेल आणि एकतृतीयांश कुऱ्हाडीला धार देण्यासाठी आणि पराणी सरळ करण्यासाठी.