1 Samuel 13:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
काही तर यार्देन नदी पलीकडे गाद, गिलाद या प्रांतात पळाले. शौल या वेळी गिलगाल येथेच होता. त्याच्या सैन्याचा भीतीने थरकाप उडाला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कित्येक इब्री लोक यार्देन ओलांडून गाद व गिलाद ह्या प्रांतांत गेले, पण शौल गिलगालातच राहिला व सर्व लोक थरथरा कापत त्याच्या मागून गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही इब्री लोक तर यार्देनपासून गाद आणि गिलआदापलिकडे गेले. परंतु शौल गिलगालातच राहिला आणि जे लोक त्याच्याबरोबर होते ते भीतीने कंपित झाले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कित्येक इब्री यार्देनेच्या पलीकडे गाद व गिलाद या प्रांतात गेले. पण शौल गिलगालात तसाच राहिला आणि सर्व लोक त्याच्यामागे थरथर कापत गेले.