1 Samuel 14:26 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोक वनात आले तेव्हा मधाच्या धारा लागलेल्या त्यांनी पाहिल्या. पण कोणीही तो हातात घेऊन तोंडाला लावला नाही, कारण लोकांना शपथेची भीती होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा ते आत जंगलात गेले, तेव्हा त्यांनी मध वाहत असलेले पाहिले; परंतु कोणीही आपला हात तोंडाला लावला नाही, कारण त्यांना शपथेचे भय होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वनांत लोक आले तेव्हा पाहा मधाचा ओघ वाहत होता. परंतु कोणी आपला हात आपल्या तोंडाला लावला नाही कारण लोक शपथेला भीत होते.