1 Samuel 14:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लोकांनीही शत्रूच्या लूटीतून थोडे खाल्ले असते तर बरे झाले असते. आपण यापेक्षा जास्त पलिष्ट्यांना गारद करु शकलो असतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर शत्रूंकडून मिळालेल्या लुटीतून लोकांनी यथेच्छ खाल्ले असते तर आज कितीतरी बरे झाले असते; कारण पलिष्ट्यांचा संहार फारसा झाला नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्या शत्रूकडून मिळालेल्या लुटीतील लोकांनी काही खाल्ले तर किती बरे असते. पलिष्ट्यांचा संहार केल्याचा आनंद यापेक्षा मोठा असता काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर लोकांनी आपल्या शत्रूंच्या मिळालेल्या लुटीतून आज इच्छेप्रमाणे खाल्ले असते तर कितीतरी बरे होते! कारण आता पलिष्टांचा आधिक मोठा घात झाला नसता काय?”