1 Samuel 14:35 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा शौलने स्वत:हून परमेश्वरासाठी वेदी बांधली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौलाने परमेश्वराप्रीत्यर्थ एक वेदी बांधली; ही पहिलीच वेदी त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ बांधली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर शौलाने याहवेहसाठी एक वेदी बांधली. शौलाने बांधलेली ही पहिलीच वेदी होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शौलाने परमेश्वरास अर्पणे अर्पिण्यासाठी वेदी बांधली, जी पहिली वेदी त्याने परमेश्वरास अर्पणे अर्पिण्यासाठी बांधली ती हीच होती.