1 Samuel 14:46 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शौलने पलिष्ट्यांचा पाठलाग केला नाही. पलिष्टी आपल्या जागी परतले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौल पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून परत गेला, आणि पलिष्टीही आपापल्या ठिकाणी गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यानंतर शौलाने पलिष्ट्यांचा पाठलाग करणे थांबविले आणि ते आपापल्या ठिकाणी परतले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शौल पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून वर गेला; पलिष्टीही आपल्या ठिकाणी गेले.