1 Samuel 14:49 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
योनाथान, इश्वी, आणि मलकीशुवा हे शौलचे मुलगे. शौलच्या मोठ्या मुलीचे नाव मेरब आणि धाकटीचे मीखल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौलाचे पुत्र योनाथान, इश्वी व मलकीशुवा हे होते; त्याच्या दोन कन्यांची नावे अशी: थोरलीचे मेरब व धाकटीचे मीखल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौलाचे पुत्र योनाथान, अबीनादाब इश्वी व मलकी-शुआ हे होते. त्याच्या थोरल्या मुलीचे नाव मेरब व धाकटीचे नाव मीखल होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योनाथान, इश्वी व मलकीशुवा हे शौलाचे पुत्र होते, आणि त्याच्या दोघी मुलींची नांवे, प्रथम जन्मलेली, मेरब आणि धाकटीचे नांव मीखल, ही होती.