1 Samuel 14:50 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अहीनाम ही त्याची पत्नी. ती अहीमासची मुलगी. शौलचा काका नेर याचा मुलगा अबनेर त्याचा सेनापती होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौलाच्या स्त्रीचे नाव अहीनवाम असे होते; ती अहीमास ह्याची कन्या. शौलाचा काका नेर ह्याचा पुत्र अबनेर हा सेनापती होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या पत्नीचे नाव अहीनोअम होते, ती अहीमाजची कन्या होती. शौलाचा सेनापती, नेरचा पुत्र अबनेर होता आणि नेर शौलाचा काका होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शौलाच्या पत्नीचे नाव अहीनवाम, ती अहीमासाची मुलगी होती. शौलाचा काका नेर याचा मुलगा अबनेर त्याचा सेनापती होता.