1 Samuel 14:51 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शौलचे वडील कीश आणि काका नेर. ही अबियेलची मुले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौलाचा बाप कीश; अबनेराचा बाप नेर हा अबियेलाचा पुत्र.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौलाचा पिता कीश व अबनेरचा पिता नेर अबीएलचे पुत्र होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शौलाचा बाप कीश; अबनेराचा बाप नेर हा अबीएलाचा मुलगा होता.