1 Samuel 15:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग शौल अमालेक नगरापाशी जाऊन एका खोऱ्यात दबा धरुन बसला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर शौल अमालेक्यांच्या एका नगराजवळ जाऊन खोर्यात दबा धरून बसला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौल अमालेक्यांच्या शहरात जाऊन तिथे खोर्यात दबा धरून राहिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शौल अमालेकाच्या नगराजवळ जाऊन एका खोऱ्यात दबा धरून राहिला.