1 Samuel 17:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दावीद सगळ्यात धाकटा होता. मोठी तीन मुलं शौलच्या सैन्यात असली तरी
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सर्वांहून धाकटा दावीद होता; तिन्ही वडील पुत्र शौलाबरोबर गेले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीद सर्वांहून धाकटा होता. थोरले तीन शौलाबरोबर गेले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीद तर धाकटा होता आणि तीन वडील पुत्र शौलामागे गेले होते.