1 Samuel 17:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इकडे हा पलिष्टी गल्याथ रोज सकाळ संध्याकाळ इस्राएल सैन्यासमोर उभे राहून आव्हात देत होता. हा त्याचा क्रम चाळीस दिवस चालला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो पलिष्टी चाळीस दिवसपर्यंत नित्य सकाळी व संध्याकाळी जवळ येऊन उभा राहत असे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो पलिष्टी मनुष्य चाळीस दिवस दररोज सकाळी व संध्याकाळी समोर येऊन उभा राहत असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो पलिष्टी चाळीस दिवस सकाळी व सायंकाळी लढाईसाठी जवळ येऊन उभा राही.