1 Samuel 17:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पलिष्ट्यांकडे गल्याथ नावाचा कुशल योध्दा होता. तो गथ येथील होता. त्याची उंची नऊ फुटापेक्षा जास्त होती. पलिष्ट्यांच्या छावणीतून तो बाहेर आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा गथ एथला गल्याथ नामक एक महावीर पलिष्ट्यांच्या छावणीतून बाहेर आला; त्याची उंची सहा हात एक वीत होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा गथ येथील, गल्याथ नामक एक महाशूरवीर, पलिष्ट्यांच्या छावणीतून बाहेर आला, त्याची उंची सहा हात आणि एक वीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गथ या ठिकाणचा गल्याथ नावाचा एक युद्धवीर पलिष्ट्यांच्या छावणीतून निघाला. त्याची उंची सहा हात व एक वित अशी होती.