1 Samuel 17:56 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शौल राजा म्हणाला, “याच्या वडीलांचा ठावाठिकाणा शोधून काढा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजाने म्हटले, “तो तरुण पुरुष कोणाचा पुत्र आहे ह्याचा तपास कर.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजा म्हणाला, “हा तरुण कोणाचा पुत्र आहे त्याचा तपास कर.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा राजाने म्हटले, “तो तरुण कोणाचा पुत्र आहे याची विचारपूस कर?”