1 Samuel 17:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याच्या पायांवरही पितळी कवच असून पाठीवर पितळी बरची होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने पायांत पितळी मोजे चढवले होते, व त्याच्या खांद्यांच्या दरम्यान एक पितळी बरची होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या पायात त्याने कास्याचे संरक्षण कवच घातले होते व त्याच्या कंबरेला कास्याची बरची लटकलेली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या पायांत पितळी मोजे होते आणि खांद्यावर पितळ्याची बरची होती.