1 Samuel 17:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याने मला मारले तर आम्ही पलिष्टी तुमचे दास बनू. पण मी त्याला मारले तर मी जिंकलो आणि मग तुम्ही आमचे दास व्हाल. तुम्हाला आमची चाकरी करावी लागेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने माझ्याशी लढून मला ठार मारले तर आम्ही तुमचे दास होऊ; पण माझी त्याच्यावर सरशी होऊन मी त्याला मारले, तर तुम्ही आमचे दास होऊन आमची सेवा करावी.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तो माझ्याशी लढून मला मारू शकेल तर आम्ही तुमची प्रजा होऊ; परंतु जर मी त्याच्यावर मात केली आणि त्याला मारले, तर तुम्ही आमची प्रजा होऊन आमची सेवा कराल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर माझ्याशी लढाई करून त्याने मला जीवे मारले तर आम्ही तुमचे चाकर होऊ. परंतु जर मी त्यास जीवे मारले तर तुम्ही आमचे दास होऊन आमची चाकरी करावी.”