1 Samuel 18:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यामुळे जेव्हा मेरबचा विवाह दावीदशी व्हायचा तो महोलाच्या अद्रीएलशी झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौलाची कन्या मेरब हिचा ह्या वेळी दाविदाशी विवाह व्हायचा होता तरी तो न होता तिचा विवाह अद्रीएल महोलाथी ह्याच्याशी झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरीही जेव्हा शौलाची कन्या मेरबचा विवाह दावीदाशी होण्याची प्रत्यक्ष वेळ आली, तेव्हा तिचा विवाह महोलाथी अद्रीएल याच्याबरोबर झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु असे झाले की, ज्या वेळेस शौलाची कन्या मेरब दावीदाला द्यायची होती तेव्हा ती अद्रीएल महोलाथी याला पत्नी करून देण्यात आली.