1 Samuel 18:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अधिकाऱ्यांनी हे सर्व दावीदला सांगितले. दावीदला राजाचा जावई होणे पसंत पडले. तेव्हा त्याने भराभर पावले उचलली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या चाकरांनी दाविदाला हे सांगितले तेव्हा राजाचा जावई होण्याचे त्याला पसंत पडले. लग्नसराईचे दिवस अजून संपले नव्हते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सेवकांनी ज्यावेळी या गोष्टी दावीदाला सांगितल्या, तो राजाचा जावई होण्यास आनंदाने तयार झाला, ठरविलेल्या वेळे आधी
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्याच्या चाकरांनी हे शब्द दावीदाला सांगितले, तेव्हा राजाचा जावई होणे हे दावीदाले बरे वाटले.