1 Samuel 18:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या म्हणत, “शौलने हजार शत्रूंना ठार केले तर, दावीदाने लाखो मारले.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नृत्य करणार्‍या स्त्रिया आळीपाळीने येणेप्रमाणे म्हणत: “शौलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नाचत असताना त्यांनी गीत गाईले: “शौलाने त्याच्या हजारास वधले, दावीदाने त्याचे दहा हजार वधले.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या स्त्रिया नाचत असता एकमेकीस उत्तर देऊन असे गात होत्या की, “शौलाने हजारास मारले आणि दावीदाने दहा हजारास मारले.”