1 Samuel 19:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तिने त्याला खिडकीतून पळून जायला मदत केली. दावीद निसटला आणि पळाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मीखलने खिडकीतून दाविदाला उतरवले, व तो पळून जाऊन निभावला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा मीखलने दावीदाला खिडकीतून खाली उतरविले आणि तो पळून गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा मीखलने दावीदाला एका खिडकीतून उतरवले आणि त्याने पळून जावून आपल्या जिवाचे रक्षण केले.