1 Samuel 19:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मीखलने घरातील देवतेची मूर्ती घेतली आणि पलंगावर ठेवून त्यावर पांघरुण घातले. बकरीचे केस डोक्याच्या ठिकाणी लावले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मीखलने तेराफीम (कुलदेवता) घेऊन ती पलंगावर निजवली व तिच्या डोक्याखाली बकरीच्या केसांची उशी ठेवून ती वस्त्राने झाकली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मीखलने एक मूर्ती घेऊन ती पलंगावर ठेवली, उशाकडे शेळीचे केस लावून ते एका वस्त्राने झाकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मीखलने एक मूर्ती घेऊन पलंगावर ठेवली आणि तिच्या डोकीखाली बकऱ्याच्या केसांची उशी ठेवून तीजवर पांघरूण घातले.