1 Samuel 19:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जासूद परत गेले, त्याच्या शोधार्थ आत शिरतात तर त्यांना पलंगावर पुतळा आढळला. बकरीचे केस लावल्याचेही त्यांच्या लक्षात आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते आत येऊन पाहतात तर पलंगावर कुलदेवतेची मूर्ती आहे आणि तिच्या डोक्याखाली बकर्यांच्या केसांची उशी आहे असे त्यांना दिसून आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु जेव्हा माणसे आत गेली, त्यांना दिसले की पलंगावर मूर्ती होती आणि उशाशी शेळीचे केस.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते दूत घरात आले असता पाहा पलंगावर मूर्ती होती व तिच्या डोकीखाली बकऱ्यांच्या केसांची उशी होती.